Marathi

काळवंडलेल्या ओठांसाठी हळदीत मिक्स करा ही एक वस्तू

Marathi

काळवंडलेल्या ओठांसाठी हळदीची पेस्ट तयार करा.

Image credits: Freepik
Marathi

पेस्टमध्ये थोडेसे मध आणि दूध मिक्स करा.

Image credits: Freepik
Marathi

हळदीची पेस्ट ओठांना लावून मसाज करा.

Image credits: Freepik
Marathi

10 मिनिटांनंतर कोमट पाण्याने ओठ धुवून घ्या.

Image credits: Freepik
Marathi

पेस्टमुळे काळवंडलेल्या ओठांची समस्या दूर होईल.

Image credits: Social Media
Marathi

पेस्टमुळे आठवड्याभरात फरक दिसत ओठ गुलाबी दिसतील.

Image credits: Social Media
Marathi

आठवड्यातून 3-4 दिवसातून या पेस्टचा वापर करू शकता.

Image credits: Social Media
Marathi

Disclaimer :

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Social Media

केसांच्या वाढीसाठी Onion Hair Mask असा करा तयार

शुद्ध तूप कसे ओखळावे? लक्षात ठेवा या टिप्स

उन्हाळ्यात या भाज्या खाणे टाळा, बिघडू शकते आरोग्य

घरच्याघरी तयार करा कॅफेसारखे French Fries, वाचा रेसिपी