तूप आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे म्हटले जाते. पण मार्केटमध्ये सध्या भेसळयुक्त तूपाची विक्री केली जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत.
शुद्ध तूपाची किंमत अधिक असण्यासह यामध्ये वनस्पती तूप, बटाटा, रताळे किंवा हाइड्रोजेनेटेड तेल किंवा नारळाच्या तेलाची भेसळ केली जाते.
शुद्ध तूपाची ओखळ करणे फार महत्वाचे आहे. अन्यथा आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू शकतात. याबद्दलच पुढे जाणून घेऊया.
तूपाममध्ये मीठ आणि हाइड्रोक्लोरिक अॅसिड मिक्स करा. जर तूपाचा रंग 20 मिनिटानंतर बदलला गेल्यास याचा अर्थ तूप शुद्ध नाही.
एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचाभर तूप घाला. पाण्यावर तूप तरंगल्यास तर ते शुद्ध आहे.
तूपाचा रंग पिवळसर असतो. भेसळयुक्त तूपाचा रंग हलकासा पांढरा दिसतो.
शुद्ध तूप रेफ्रिजरेट केल्यानंतर घट्ट होते. सामान्य तापमानाला वितळले जाते.
उन्हाळ्यात या भाज्या खाणे टाळा, बिघडू शकते आरोग्य
घरच्याघरी तयार करा कॅफेसारखे French Fries, वाचा रेसिपी
लवकर उठून गरम पाणी पिल्यावर तब्येत कमी होते का?
Chanakya Niti: बायकोपासून कोणत्या ५ गोष्टींचे गुपित लपवून ठेवावे?