Author: Chanda Mandavkar Image Credits:Social media
Marathi
उन्हाळ्यात कोणत्या भाज्या खाणे टाळावे?
उन्हाळ्याच्या दिवसात ऊन आणि गरम वातावरणामुळे फार उकाडा वाढला जातो. यामुळे खाण्यापिण्याच्या गोष्टीकडे लक्ष द्यावे. यावेळी काही भाज्यांचे सेवन करणे आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू सकते.
Image credits: social media
Marathi
लसूण
उन्हाळ्यात लसूणचे अत्याधिक प्रमाणात सेवन करणे टाळावे. यामुळे पोटात उष्णता वाढू शकते. याशिवाय पचनासंबंधित आणि त्वचेसंबंधित समस्या होऊ शकतात.
Image credits: Pinterest
Marathi
कच्चा कांदा
कच्चा कांदा उन्हाळ्यात खाणे टाळावे. यामुळे पचनासंबंधित समस्या उद्भवू शकतात.
Image credits: Pinterest
Marathi
गाजर
गाजर खासकरुन थंडीच्या दिवसात भरपूर प्रमाणात मार्केटमध्ये उपलब्ध होते. पण उन्हाळ्यात याचे सेवन केल्याने पोटात उष्णता वाढण्यास कारणीभूत ठरू शकते.
Image credits: Freepik
Marathi
फ्लॉवर
फ्लॉवर उन्हाळ्यात खाणे टाळावे. याच्या सेवनाने पचनासंबंधित समस्या उद्भवू शकतात.
Image credits: Social Media
Marathi
बटाटे
बटाट्यांमुळे शरीरात उष्णता वाढली जाऊ शकते. दररोज बटाट्याचे सेवन करत असाल तर पचनासंबंधित समस्या होऊ शकतात.
Image credits: Pinterest
Marathi
हिरवी मिरची
हिरवी मिरची देखील उन्हाळ्यात खाणे टाळावे. याचे मर्यादित प्रमाणात सेवन करावे.
Image credits: Social Media
Marathi
शरीराला थंडावा देणाऱ्या भाज्यांचे सेवन करा
उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला हाइड्रेट आणि थंडावा देणाऱ्या भाज्यांचे सेवन करावे. यासाठी काकडी, शिमला मिरची, पडवळ किंवा गवारचे सेवन करू शकता.