Marathi

लेहेंगा-साडीवर ट्राय करा Kiara Advani सारख्या हेअरस्टाइल, खुलेल लूक

Marathi

कियारा अडवाणीच्या हेअरस्टाइल

कियारा अडवाणी आपल्या लूकने सर्वांना घायाळ करते. अशातच लेहंगा-साडीवर कियारा अडवाणीच्या काही हेअरस्टाइल कॉपी करू शकता.

Image credits: instagram
Marathi

वेणी

लेंहेंगा किंवा साडीवर कियारा अडणावीसारखी वेणीची हेअर स्टाइल करू शकता. केस लहान असल्यास हेअर एक्सटेंशनही लावू शकता.

Image credits: instagram
Marathi

हाय पोनीटेल

लेहेंग्यावर किंवा वेस्टर्न आउटफिट्सवर अशाप्रकारची हाय पोनीटेल हेअर स्टाइल करू शकता.

Image credits: instagram
Marathi

मेसी पोनीटेल

मेसी हेअरस्टाइ सध्या ट्रेन्डमध्ये आहे. मेसी हेअरस्टाइल पसंत असल्यास घरच्याघरी कियारासारखी मेसी पोनीटेल लेहेंग्यावर ट्राय करू शकता.

Image credits: INSTAGRAM
Marathi

फ्रंट ओपन हेअर विद बन

केस पुढच्या बाजूने मोकळे ठेवून त्याला हलके कर्ल्स करा. मागच्या बाजूने बन हेअर स्टाइल करू शकता. सटल मेकअपसोबत अशाप्रकारची हेअरस्टाइल करू शकता.

Image credits: INSTAGRAM
Marathi

बन हेअरस्टाइल

साडीवर कियारा अडवाणीसारखी बन हेअरस्टाइल करू शकता. एखाद्या फंक्शनसाठी अशी हेअरस्टाइल बेस्ट आहे. 

Image credits: insta
Marathi

स्ट्रेट हेअर कट स्टाइल स्टेटमेंट

कियारा अडवाणीसारखी स्ट्रेट हेअर कट हेअर स्टाइल लेहेंग्यावर ट्राय करू शकता. यामुळे लेहेंग्यावरील लूक अधिक खुलून दिसेल.

Image credits: instagram

बायकोला गिफ्ट करा या 7 प्रकारचे Gold Earrings, होईल खूश

दररोज बीटाचा ज्यूस पिण्याचे भन्नाट फायदे, त्वचेलाही येईल ग्लो

काळवंडलेल्या ओठांसाठी हळदीत मिक्स करा ही एक वस्तू

केसांच्या वाढीसाठी Onion Hair Mask असा करा तयार