एक मोठा कांदा किसून घ्या. यामध्ये दोन चमचे एलोवेरा जेल मिक्स करा. कांद्याचा हेअर मास्क एलोवेरा जेलमुळे मऊसर होईल. याशिवाय हेअर मास्कमध्ये एक मोठा चमचा नारळाचे तेलही घाला.
Image credits: social media
Marathi
मधही मिक्स करू शकता
कांद्याच्या हेअर मास्कमध्ये मधही घालू शकता. यामुळे केसांना चमक येण्यास मदत होईल. हेअर मास्क केसांच्या मूळांना आणि केसांना लावून हलके मसाज करा.
Image credits: social media
Marathi
अर्धा तास केसांना लावून ठेवा
हेअर मास्क 30 मिनिटांसाठी केसांना लावून ठेवा. यानंतर केसांना शॅम्पू लावून स्वच्छ पाण्याने धुवा. केसांच्या वाढीसाठी हा हेअर मास्क आठवड्यातून दोनदा लावू शकता.
Image credits: Freepik
Marathi
कांद्याच्या हेअर मास्कचे फायदे
कांद्याच्या हेअर मास्कमुळे केस गळती आणि केस हेल्दी होण्यास मदत होईल.
Image credits: Freepik
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.