5 types of dosa : सकाळच्या नाश्तासाठी हेल्दी आणि साउथ इंडियन ब्रेकफास्ट करायचा असल्यास डोसाचे वेगवेगळे प्रकार ट्राय करू शकता. याच्याच रेसिपी पाहूया.
उन्हाळ्यासाठी खास, ऑफिसमध्ये आकर्षक दिसण्यासाठी 7 स्लीव्हलेस अनारकली सूट. फ्लॉवर प्रिंट, युनिक डिझाइन आणि बुटी प्रिंटमध्ये उपलब्ध.
सोशल मीडियावरून पैसे कमवण्यासाठी विविध मार्ग उपलब्ध आहेत. इन्फ्लुएंसर बनून, व्हिडिओ बनवून, अफिलिएट मार्केटिंग करून किंवा ऑनलाइन कोर्स विकून तुम्ही चांगले उत्पन्न मिळवू शकता.
Summer 5 Healthy Juice : उन्हाळ्यातील कडक्याच्या उन्हामुळे सतत तहान लागली जाते. अशातच कोल्ड ड्रिंक्स किंवा आइस्क्रिम खाल्ले जाते. पण यावेळी काही हेल्दी ज्यूसचे सेवन करू शकता.
5 ग्रॅम सोन्यामध्ये फॅशनेबल सुई धागा इयरिंग्स बनवा! मोराच्या डिझाइनपासून हार्टशेपपर्यंत अनेक पर्याय उपलब्ध आहेत. वजनाने हलके आणि दिसायला आकर्षक!
इफ्तारसाठी खास, झटपट फिरनी रेसिपी! तांदूळ पीठ, दूध आणि ड्रायफ्रुट्स वापरून १५ मिनिटात स्वादिष्ट फिरनी तयार करा. ही सोपी रेसिपी वापरून कुटुंबासोबत थंडगार फिरनीचा आनंद घ्या.
Curvy Figure असणाऱ्या महिलांसाठी Jasmin Bhasin सारखे काही सलवार सूट लग्नसोहळा ते डेली वेअरसाठी ट्राय करू शकता. पाहूया याचेच डिझाइन्स…
हॉस्पिटलमध्ये एकटे असताना मानसिक तयारी महत्त्वाची आहे. मित्र-परिवाराशी संपर्क ठेवा, वाचन, चित्रपट, किंवा डायरी लेखन करून वेळ घालवा. योग्य आहार, स्वच्छता आणि पुरेशी झोप घ्या.
वर्किंग वुमनला घरातील आणि ऑफिसमधील कामांमुळे स्वत:कडे पुरेसे लक्ष देता येत नाही. अशातच सौंदर्य खुलवण्यासाठी काय करावे याबद्दलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स वाचतात. पण फॉलो करत नाही. अशातच केसांची काळजी कशी घ्यावी याबद्दल जाणून घेऊया.
International Womens Day 2025 Quotes : आज 8 मार्चला जागतिक महिला दिन साजरा केला जात आहे. यानिमित्त आयुष्यातील खास महिलेला कोट्स, मेसेज पाठवून आजचा दिवस साजरा करा.
lifestyle