चांगले फॉलोअर्स आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व असेल, तर तुम्ही ब्रँड्ससोबत कोलॅबोरेशन करून पैसे कमवू शकता. इंस्टाग्रामवर 10K+ फॉलोअर्स असल्यास "Paid Promotions" ची संधी मिळू शकते.
Image credits: Social Media
Marathi
यूट्यूबवर व्हिडिओ बनवा आणि कमवा
यूट्यूबवर 1000 Subscribers आणि 4000 Watch Hours पूर्ण झाल्यावर मोनेटायझेशन सुरू करू शकता. Ad Revenue, Sponsorships, Super Chats, Affiliate Marketing यामुळे पैसे मिळवू शकता.
Image credits: Social Media
Marathi
अफिलिएट मार्केटिंग
अमेझॉन, फ्लिपकार्ट, मिंत्रा आणि इतर कंपन्यांच्या अफिलिएट प्रोग्रॅममध्ये सहभागी व्हा. तुमच्या सोशल मीडिया पेज किंवा ब्लॉगवर प्रोडक्ट लिंक शेअर करा आणि कमिशन मिळवा.
Image credits: Social Media
Marathi
ऑनलाइन कोर्स आणि ई-बुक्स विक्री
जर तुम्हाला एखाद्या विषयाचा चांगला अनुभव असेल, तर तुम्ही ई-बुक्स किंवा ऑनलाईन कोर्स तयार करून विकू शकता. Udemy, Teachable, या प्लॅटफॉर्मवर कोर्स विकू शकता.
Image credits: Social Media
Marathi
फ्रीलान्सिंग आणि सोशल मीडिया मॅनेजमेंट
जर तुम्हाला ग्राफ़िक्स डिझाइन, कंटेंट रायटिंग, व्हिडिओ एडिटिंग किंवा डिजिटल मार्केटिंग येत असेल, तर सोशल मीडियावरून क्लायंट मिळवू शकता. फ्रीलान्सिंग वेबसाइट्स.
Image credits: Social Media
Marathi
फेसबुक आणि इंस्टाग्रामवरून वस्तू विका
तुम्ही फेसबुक शॉप किंवा इंस्टाग्राम शॉपच्या माध्यमातून वस्तू विकू शकता. ड्रॉपशिपिंग ही आणखी एक संधी आहे, जिथे तुम्ही प्रोडक्ट न ठेवता थेट सप्लायरकडून विक्री करू शकता.
Image credits: Social Media
Marathi
स्पॉन्सर्ड पोस्ट आणि ब्रँड प्रमोशन
जर तुमचं सोशल मीडिया अकाउंट प्रसिद्ध असेल, तर ब्रँड्स तुमच्यासोबत स्पॉन्सर्ड पोस्ट करण्यास तयार असतात.इंस्टाग्राम, ट्विटर आणि यूट्यूबवर ब्रँड कोलॅबोरेशन करून चांगले पैसे मिळवू शकता