कर्व्ही फिगर असणाऱ्या महिलांनी जस्मीन भसीनसारखा गुलाबी रंगातील प्लेन को-ऑर्ड सेट ट्राय करू शकता. अशाप्रकारचा सूट 1 हजारांपर्यंत खरेदी करता येईल.
जरी वर्क करण्यात आलेला को-ऑर्ड सेट ऑफिस लूकसाठी बेस्ट पर्याय आहे.
कर्व्ही फिगर असणाऱ्या महिलांनी जस्मीन भसीनसारखा असा गोटापट्टी सलवार सूट एखाद्या फंक्शनवेळी ट्राय करू शकता.
लग्नसोहळ्यातील एखाद्या फंक्शनवेळी जस्मीनसारखा पिवळ्या रंगातील सिल्क सलवार सूट ट्राय करू शकता. यावर गोल्डन ज्वेलरी ट्राय करा.
अनारकली स्टाइल सलवार सूट कर्व्ही फिगर असणाऱ्या महिलांना शोभून दिसतील. याशिवाय उंचही दिसाल.
हॉस्पिटलमध्ये एकटा माणूस कसा राहू शकतो?
वर्किंग वुमनने केसांची काळजी कशी घ्यावी?
Women's Day 2025 निमित्त मैत्रीण, आई किंवा बहिणीला पाठवा हे खास कोट्स
उन्हाळ्यात वेगाने वजन होईल कमी, फॉलो करा या टिप्स