उन्हाळ्यात प्या हे 5 Healthy Juice, वजनही राहिल नियंत्रणात
Lifestyle Mar 08 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Pinterest
Marathi
संत्र्याचा ज्यूस
उन्हाळ्याच्या दिवसात आरोग्याची काळजी घेण्यासाठी संत्र्याच्या ज्यूस पिऊ शकता. यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. यामुळे त्वचेसंदर्भातील समस्यांपासूनही दूर रहाल.
Image credits: Pinterest
Marathi
आंब्याच्या ज्यूस
उन्हाळ्यात आंब्याचा सीझन असतो. अशातच उन्हाळ्यात आंब्याच्या ज्यूसचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
Image credits: Pinterest
Marathi
पीच ज्यूस
पीचचा ज्यूस उन्हाळ्याच्या दिवसात पिऊ शकता. याची स्मूथीही तयार करू शकता.
Image credits: Pinterest
Marathi
बीटाचा ज्यूस
बीटाचा ज्यूस पिणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासह वजन कमी होण्यास मदत होऊ शकते.
Image credits: Social Media
Marathi
गाजराचा ज्यूस
गाजराचा ज्यूस पिणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. याशिवाय उन्हाळ्यात शरीराला थंडावाही मिळतो.