Marathi

Women's Day 2025 निमित्त मैत्रीण, आई किंवा बहिणीला पाठवा हे खास कोट्स

Marathi

आंतरराष्ट्रीय महिला दिन 2025

आज 8 मार्चला जगभरात जागतिक महिला दिन साजरा केला जात आहे. आजचा दिवस महिलांना समर्पित असून त्यांच्यासाठीचे काही खास कोट्स तुमच्या आयुष्यातील खास महिलेला पाठवा. 

Image credits: social media
Marathi

International Women's Day 2025

स्वप्नांचा पाठपुरावा करताना बरेच अडथळे येतात. पण तुमच्या अथक प्रतत्नांनी तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करू शकता – पी. व्ही. सिंधू

Image credits: Freepik
Marathi

International Women's Day 2025

तुम्ही एकतर स्वतःला समुद्राच्या लाटेप्रमाणे समजू शकता किंवा तुम्हाला स्वतःला स्वतःच समुद्र व्हावे लागेल. – ऑप्रा विन्फ्रे

Image credits: Social Media
Marathi

International Women's Day 2025

स्वप्नांचा पाठलाग करा आणि संयमी राहा – अॅंजेलिक केर्बर

Image credits: Social media
Marathi

International Women's Day 2025

तुम्हाला तुमच्या शत्रुंसमोर उभं राहण्यासाठी फार धैर्याची गरज असते. मात्र त्याहून जास्त संयम लागतो तुमच्या प्रियजनांसोबत उभं राहण्यासाठी – जे. के. रोलिंग

Image credits: Social Media
Marathi

International Women's Day 2025

इतरांना धक्का न देताही तुम्ही शिखर गाठू शकता – टेलर स्विफ्ट

Image credits: Social Media
Marathi

International Women's Day 2025

प्रत्येक व्यक्तीने कठीण परिस्थितीला तोंड देण्यास आणि जोखिम घेण्यास तयार असावं – प्रतिभाताई पाटील

Image credits: Social Media

उन्हाळ्यात वेगाने वजन होईल कमी, फॉलो करा या टिप्स

मोज्यांना येणारी दुर्गंधी दूर करण्यासाठी वापरा या टिप्स

International Womens Day: महिलांनी कोणते संकल्प करावेत?

उन्हाळ्यात घराला द्या आकर्षक लूक, 1K मध्ये खरेदी करा हे Cotton Curtain