सकाळच्या नाश्तासाठी हेल्दी असा बन डोसा तयार करू शकता. यामध्ये वेगवेगळ्या भाज्यांचाही वापर करू शकता.
हेल्दी असा नाचणी डोसा सकाळच्या नाश्तासाठी तयार करू शकता. यासाठी डोसाच्या बॅटरमध्ये नाचणीचे पीठ मिक्स करू शकता.
पचनास हलका असा सकाळच्या नाश्तासाठी सादा डोसा तयार करू शकता.
सकाळच्या नाश्तासाठी बटाट्याची भाजी घातलेला मसाला डोसा ट्राय करू शकता.
क्रिस्पी असा रवा डोसा सकाळच्या नाश्तासाठी बेस्ट पर्याय आहे.
ऑफिसमध्ये सर्वजण करतील तारीफ, घाला 7 Sleeveless अनारकली Suit
सोशल मीडियावरून पैसे कसे कमवावेत?
उन्हाळ्यात प्या हे 5 Healthy Juice, वजनही राहिल नियंत्रणात
5gm Gold मध्ये होईल काम!, ताबडतोब बनवा फॅन्सी सुई धागा Earrings