Hair Style for Function : एखाद्या फंक्शनवेळी ट्रेडिशनल लूकवर कोणती हेअरस्टाइल करायची हे बहुतांश महिलांना कळत नाही. अशातच काही सिंपल आणि सोबर अशा हेअरस्टाइल पाहूया.
Weight Loss Soups : वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे डाएट फॉलो केले जातात. अशातच घरच्याघरी सोप्या पद्धतीने आणि हेल्दी असे सूप पिऊनही वजन कमी होऊ शकते. जाणून घेऊया आठवड्याभरात कोणत्या वेगवेगळ्या प्रकारच्या सूप पिऊ शकता.
5 Gold Jewellery Designs for Wedding : लग्नसोहळा किंवा पार्टी-फंक्शनवेळी महिलांना सोन्याचे दागिने घालणे फार आवडते. अशातच सध्या बॉलिवूड अभिनेत्रींचे लूक कॉपी केले जातात. पाहूया अभिनेत्रींच्या काही गोल्ड ज्वेलरीचे खास डिझाइन्स…
Ratnagiri 5 famous temples : कोकणातील रत्नागिरीला सुंदर असा समुद्र किनारा आणि काही ऐतिसाहिक मंदिरांचा वारसा लाभला आहे. तर रत्नागिरी व त्याच्या जवळच असलेल्या पावस येथील काही प्रसिद्ध देवस्थान पाहूया. या देवस्थानांना सुट्टीच्या दिवसात नक्की भेट द्या.
चांदीच्या जोडव्यांच्या 8 स्टायलिश डिझाईन्स येथे आहेत, जे फॅशन आणि सौंदर्य यांचा संगम आहे. डेली वेअरपासून पार्टी फंक्शनपर्यंत वापरण्यासाठी विविध डिझाईन्स उपलब्ध आहेत, ज्यात अनकट, रत्नजडित, आणि मोत्यांच्या जोडव्यांचा समावेश आहे.
Home remedies for wrinkles : चेहऱ्यावर पडणाऱ्या सुरकुत्यांमुळे सौंदर्य बिघडले जाते. अशातच ब्युटी पार्लरमध्ये जाऊन वेगवेगळ्या ट्रिटमेंट किंवा महागड्या ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर केला जातो. घरगुती उपायांनी सुरकुत्यांची समस्या कमी करण्यासाठीचे उपाय पाहू.
केस गळतीमुळे त्रस्त आहात? आहारात बदल करा, तेल मसाज करा, घरगुती मास्क वापरा आणि तणाव कमी करा. केस गळती थांबवण्यासाठी काही आयुर्वेदिक उपाय देखील वापरून पहा.
अभिनेत्री Ashika Ranganath च्या साड्यांमधून ऑफिससाठी साड्यांचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये गोल्डन बॉर्डरची ब्लॅक लिनन साडी, पेस्टल गुलाबी टिश्यू साडी, बहुरंगी शिफॉन साडी, गुलाबी रंगाची चुनरी प्रिंटची साडी यांचा समावेश आहे.
रायगड जिल्ह्यात अनेक सुंदर आणि प्रसिद्ध समुद्रकिनारे (बीचेस) आहेत. हे बीच निसर्गसौंदर्य, स्वच्छता आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहेत
उपवासात डिहायड्रेशन टाळण्यासाठी संत्री, दही, काकडी, तुळशीच्या बिया, टरबूज आणि नारळ पाणी यांसारख्या पदार्थांचा आहारात समावेश करा. हे पदार्थ शरीर हायड्रेट ठेवण्यासोबतच ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करतात.
lifestyle