Marathi

घरात केस गळत असतील तर काय करावं?

Marathi

आहारात सुधारणा करा

  • प्रोटीनयुक्त आहार: अंडी, दुधाचे पदार्थ, सोयाबीन, डाळी यांचा आहारात समावेश करा. 
  • आयर्न आणि झिंक: पालक, ड्रायफ्रूट्स, बीट, गूळ, डाळी
Image credits: Pinterest
Marathi

तेल लावा आणि मसाज करा

  • नारळ तेल + कढीपत्ता: गरम करून लावा, केसांना पोषण मिळेल. 
  • बादाम तेल + कडुलिंब तेल: जंतूसंसर्ग रोखते आणि टक्कल पडू देत नाही.
Image credits: social media
Marathi

घरगुती मास्क लावा

  • मेथी पेस्ट: रात्रभर पाण्यात भिजवून वाटून केसांना लावा. 
  • आले आणि कांद्याचा रस: केसांच्या मुळांमध्ये लावा, नवीन केसांची वाढ होते
Image credits: Pinterest
Marathi

योग्य शॅम्पू आणि कंडिशनर वापरा

  • सल्फेट आणि केमिकल मुक्त शॅम्पू वापरा. 
  • आठवड्यातून २ वेळा केस धुवा. 
  • खूप गरम पाणी टाळा, कोमट पाण्याने धुवा.
Image credits: social media
Marathi

तणाव कमी करा आणि झोप व्यवस्थित घ्या

  • ध्यान (मेडिटेशन) आणि योग करा. 
  • ७-८ तास झोप घ्या. 
  • जास्त तणाव केसगळती वाढवतो.
Image credits: Pinterest
Marathi

आयुर्वेदिक उपाय

  • भृंगराज तेल आणि ब्राह्मी तेल लावा. 
  • आवळा आणि शिकेकाई यांचा पेस्ट किंवा पावडर केसांना लावा. 
  • त्रिफळा चूर्ण रोज रात्री घ्या, त्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात.
Image credits: Pinterest

ऑफिसमध्ये मॅम दिसतील सुपरकूल, परिधान करा Ashika Ranganath सारखी 8 साड्या

रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध बीचेस कोणते आहेत, माहिती जाणून घ्या

उपवास करताना डिहायड्रेशन टाळायचे आहे का?, या 6 गोष्टी ठेवतील हायड्रेट!

Chanakya Niti: छुप्या विरोधकांपासून कसं वाचावं? हे आहे परिपूर्ण शस्त्र