चेहऱ्यावरील सुरकुत्यांच्या समस्येवर करा हे घरगुती उपाय
Lifestyle Mar 11 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:freepik
Marathi
चेहऱ्यावरील सुरकुत्या
चेहऱ्यावरील सुरकुत्यांमुळे सौंदर्य बिघडले जाते. यामुळे त्वचेवर वृद्धत्वाची लक्षणे दिसून येतात. यावर काही घरगुती उपाय करू शकता.
Image credits: pinterest
Marathi
या तेलांचा करा वापर
ऑलिव्ह ऑइल आणि बदामाचे तेल सुरकुत्यांच्या समस्येवर वापरू शकता. यामध्ये अँटीऑक्सिडेंट्स असतात, जे त्वचेला पोषण देतात. याशिवाय चेहऱ्यावरील सुरकुत्यांची समस्याही कमी होते.
Image credits: Getty
Marathi
कोरफडचा वापर
कोरफडमध्ये व्हिटॅमिन ई आणि सी असते. यामुळे त्वचेला ओलसरपणा मिळण्यासह सुरकुत्यांची समस्या कमी होते.
Image credits: pinterest
Marathi
दूध आणि हळद
हळदीमध्ये अँटी-इंफ्लेमेंटरी गुण असतात. तर दूधात लॅक्टिक अॅसिड असते. यामुळे त्वचेचे आरोग्य राखले जाते. या दोन्ही सामग्री मिळून पेस्ट चेहऱ्याला लावू शकता.
Image credits: pinterest
Marathi
खूप पाणी प्या
दिवसभरात कमीत कमी 8-10 ग्लास पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. पाण्यामुळे हाइड्रेट राहण्यास मदत होते. अशातच त्वचेमध्ये ओलसरपणा टिकून राहतो आणि सुरकुत्यांची समस्या कमी होते.
Image credits: social media
Marathi
गुलाब पाणी
गुलाब पाणी त्वचेला हाइड्रेट करण्यास मदत करते. सुरकुत्यांची समस्या कमी करायची असल्यास गुलाब पाण्याचा वापर करू शकता.
Image credits: Social Media
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.