Marathi

रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध बीचेस कोणते आहेत, माहिती जाणून घ्या

Marathi

अलिबाग बीच

  • रायगड जिल्ह्यातील सर्वात प्रसिद्ध आणि पर्यटनप्रिय बीच 
  • अलिबाग किल्ल्याचे अप्रतिम दृश्य 
  • वॉटर स्पोर्ट्सची उपलब्धता (बोट रायडिंग, पॅरासेलिंग)
Image credits: freepik
Marathi

काशीद बीच

  • स्वच्छ पांढऱ्या वाळूचा सुंदर किनारा 
  • हिरव्यागार डोंगरांच्या कुशीत वसलेला शांत बीच 
  • स्वच्छ आणि कमी गर्दी असलेला पर्याय
Image credits: freepik
Marathi

मुरुड-जंजिरा बीच

  • ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यासाठी प्रसिद्ध 
  • स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारा 
  • शांत आणि निसर्गरम्य ठिकाण
Image credits: freepik
Marathi

नागाव बीच

  • अलिबागपासून जवळ असल्यामुळे प्रसिद्ध 
  • वॉटर स्पोर्ट्स आणि साहसी खेळांसाठी उत्तम 
  • नारळ आणि सुपारीच्या बागांनी वेढलेला किनारा
Image credits: X-@SeeMauritius
Marathi

श्रीवर्धन बीच

  • शांत आणि स्वच्छ बीच 
  • सुंदर सुर्यास्त पाहण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण 
  • रायगड किल्ल्याच्या जवळ असल्यामुळे ऐतिहासिक महत्त्व
Image credits: X-@SeeMauritius

उपवास करताना डिहायड्रेशन टाळायचे आहे का?, या 6 गोष्टी ठेवतील हायड्रेट!

Chanakya Niti: छुप्या विरोधकांपासून कसं वाचावं? हे आहे परिपूर्ण शस्त्र

Alia Bhatt चे साडीतील 8 Classy Look, दिसाल कातील

कापलेले बटाटे काळे पडणार नाहीत, वापरा या 5 ट्रिक्स