Weight Loss करण्यासाठी प्या हे 6 हेल्दी सूप्स, आरोग्यही राखले जाईल
Lifestyle Mar 11 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:pinterest
Marathi
मशरुम सूप
वजन कमी करण्यासाठी मशरुमचे सूप पिऊ शकता. या सूपच्या सेवनाने शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. याशिवाय शरीरातील ब्लड प्रेशर नियंत्रणातही राहते.
Image credits: social media
Marathi
टोमॅटो सूप
टोमॅटो सूपमध्ये काही प्रकारची पोषण तत्त्वे असतात.याच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते, पचनक्रिया सुधारते आणि वजनही कमी होण्यास मदत होते.
Image credits: social media
Marathi
पालक सूप
पालक सूपच्या सेवनाने शरीरातील लोहाचे कमतरता दूर होते. याशिवाय रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठीही याचे सेवन करू शकता.
Image credits: social media
Marathi
भोपळ्याचे सूप
भोपळ्यामध्ये बीटा-कॅरोटीन ए बदलले जाते. यामुळे डोळ्यांचे आरोग्य राखले जाते. याशिवाय पनचक्रिया सुधारण्यासह वजन कमी करण्यास मदत होते.
Image credits: social media
Marathi
मुगाचे सूप
मूगाचे सूप प्यायल्याने शरीरातील लोहाची कमतरता दूर होते. याशिवाय शरीराला उर्जा मिळण्यासह वजन कमी होते.
Image credits: social media
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.