लग्नसोहळ्यातील एखाद्या फंक्शनवेळी तमन्नासारखी कुंदन गोल्ड ज्वेलरी ट्राय करू शकता. यावर अभिनेत्रीनेही हेव्ही झुमकेही घातले आहेत.
Image credits: pinterest
Marathi
गोल्ड चोकर ज्वेलरी
सिंपल आणि सोबर लूक अधिक खुलून दिसण्यासाठी साडीवर श्रद्धा कपूरसारखी गोल्ड चोकर ज्वेलरी ट्राय करू शकता. यावर अभिनेत्रीने गोल्ड हेल्वी डिझाइनर इअररिंग्स ट्राय केले आहेत.
Image credits: pinterest
Marathi
मँगो हराम गोल्ड डिझाइन
पार्टी-फंक्शनवेळी साडी नेसणार असल्यास अभिनेत्री माधुरी दीक्षितसारखी मँगो हराम गोल्ड डिझाइनची ज्वेलरी ट्राय करू शकता.
Image credits: pinterest
Marathi
फ्लोरल एम्बॉस्ड चोकर गोल्ड ज्वेलरी
दीपिका पादुकोण फ्लोरल एम्बॉस्ड चोकर गोल्ड ज्वेलरीमध्ये फार सुंदर दिसतेय. अभिनेत्रीचा लूक यामध्ये अधिक खुललेला दिसतोय.
Image credits: pinterest
Marathi
टेम्पल चोकर गोल्ड ज्वेलरी
लग्नसोहळ्यातील रिसेप्शनवेळी ट्रेडिशनल लूक करायचा असल्यास शर्वरीसारखी गोल्ड टेम्पल चोकर ज्वेलरी ट्राय करू शकता.