रत्नागिरीमधील 5 प्रसिद्ध देवस्थान, सुट्टीत नक्की भेट द्या
Lifestyle Mar 11 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:facebook
Marathi
स्वामी स्वरुपानंद मंदिर, पावस
पावस येथील प्रसिद्ध असे स्वामी स्वरुपानंदांच्या मंदिराला रत्नागिरीत आल्यानंतर भेट देऊ शकता. येथे आल्यानंतर मन नक्कीच प्रसन्न होते.
Image credits: Social Media
Marathi
त्रिमुखी देवी मंदिर
रत्नागिरी आणि पावसच्या दरम्यान त्रिमुखी देवी मंदिर आहे. काहींची ही देवी कुळदैवतही आहे.
Image credits: Social Media
Marathi
नवलाई देवी मंदिर, पावस
नवलाई देवी मंदिर पावस मधील प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरात नवलाई देवीचे दर्शन घेता येईल.
Image credits: Social Media
Marathi
गणेशगुळे गणपती मंदिर
गणेशगुळ्यातील गणपती मंदिर हे गणपतीचे जागृत देवस्थान आहे. गणेशगुळ्याचा गणपती पुळ्यात म्हणजे गणपतीपुळ्यात गेला, अशी दंतकथा सांगितली जाते. या मंदिरापासून 5 मिनिटांवर बीचही आहे.
Image credits: Social Media
Marathi
देवी भगवती देवी मंदिर
रत्नागिरीमधील सर्वाधिक प्राचीन मंदिरांपैकी एक श्री देवी भगवती मंदिर आहे. रत्नागिरीपासून समुद्र किनारी उंच डोंगरावर पुरातन अशा रत्नदुर्गावरच हे मंदिर आहे.