रंगपंचमीनंतर हातापायाला किंवा चेहऱ्यावरील रंगांचे डाग तसेच राहतात. अशातच बहुतांशजणांना त्वचेवरील होळीचे रंग काढायचे कसे असा प्रश्न पडतो. यासाठी पुढील काही टिप्स नक्की वापरू शकता.
Belly Fat Loss Tips : पोटावरील चरबी कमी करण्यासाठी वेगवेगळे डाएट प्लॅन ते एक्सरसाइज केली जाते. तरीही पोटावरील चरबी कमी होत नाही. अशातच डाएटमध्ये थोडा बदल करत त्यावेळी काही ड्राय फ्रुट्सचे सेवन करू शकता.
मुंबई आणि जयपूरमध्ये परदेशी पर्यटकांनी स्थानिक लोकांसोबत होळीचा आनंद घेतला. रंगांच्या या उत्सवात सहभागी होऊन त्यांनी भारतीय संस्कृतीचा अनुभव घेतला.
लंचनंतर झोप येणे सामान्य बाब आहे. काही वेळेस आपल्याला थकलेले किंवा आळसावलेले वाटते. पण तुम्हाला माहितेय का, लंचनंतर झोप येण्याच्या समस्येपासून दूर राहू शकता. यासाठी कोणत्या गोष्टींचे सेवन करावे हे जाणून घेऊया.
Post Holi Body Detox Diet : होळीच्या सणानंतर शरीराला डिटॉक्स करण्यासाठी सकाळचा नाश्ता ते रात्रीच्या जेवणापर्यंतचा डाएट प्लॅन जाणून घ्या.
रमजानच्या दिवसात स्वादिष्ट असे वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. अशातच इफ्तार पार्टीसाठी स्पेशल मटण बिर्याणी कशी तयार करायची याची रेसिपी सविस्तर जाणून घेऊया.
सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात वाढत्या तणावामुळे बहुतांशजणांना खुलेपणाने आयुष्य जगता येत नाही. अशातच तणाव दूर करण्यासाठी किचनमधील मसाला तमालपत्राचा वापर करू शकता. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
मधुमेहाच्या रुग्णांना आरोग्यासंबंधित फार काळजी घ्यावी लागते. अन्यथा ब्लड शुगर वाढल्यास आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवू शकतात. जाणून घेऊया मधुमेहाच्या रुग्णांनी कोणत्या फळांचे सेवन करणे टाळावे.
लस्सी हा भारतीय परंपरेतील सर्वात उत्तम थंडावा देणारा आणि पोषक पेय आहे. उन्हाळ्यात ती प्यायल्याने शरीराला ऊर्जा, थंडावा आणि पोषणमूल्ये मिळतात.
रंगपंचमीचा सण आनंद, उत्साह आणि रंगांनी भरलेला असतो. मात्र, रासायनिक रंगांमुळे त्वचा, केस, आणि डोळ्यांना नुकसान होऊ शकते. त्यामुळे नैसर्गिक रंगांचा वापर करणे हे सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पर्याय आहे.
lifestyle