होळीनंतर शरीर हेल्दी राहण्यासाठी डिटॉक्स डाएट प्लॅन फॉलो करणे अत्यंत गरजेचे आहे. जेणेकरुन शरीरात जमा झालेले टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत होईल आणि पचनक्रिया सुधारली जाईल.
Image credits: adobe stock
Marathi
दिवसाची सुरुवात
सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यामध्ये लिंबू आणि मध मिक्स करुन प्या. यामुळे पचनक्रिया सुधारली जाईल.
Image credits: Social Media
Marathi
नाश्ता
नाश्तामध्ये ओट्स, फळ, ड्राय फ्रुट्स किंवा स्मूदीचे सेवन करू शकता. यामुळे शरीराला उर्जा मिळण्यास मदत होईल.
Image credits: Pinterest
Marathi
दिवसभर प्या हर्बल टी
ग्रीन टी, आल्याची चहा किंवा तुळशीची चहा प्यायल्याने शरीरात जमा झालेले टॉक्सिन्स बाहेर पडू शकतात. याशिवाय पचनक्रियाही सुधारली जाईल.
Image credits: social media
Marathi
लंच
लंचमध्ये हिरव्या भाज्या, डाळ, सॅलडचा समावेश करा. यामुळे शरीराला पोषण तत्त्वे मिळतील.
Image credits: Social media
Marathi
संध्याकाळचा नाश्ता
संध्याकाळच्या नाश्तावेळी नारळाचे पाणी, ज्यूस किंवा मखानाचे सेवन करू शकता.