Marathi

मधुमेहाच्या रुग्णांनी खाऊ नका ही फळं, 400 च्या पार जाईल ब्लड शुगर

Marathi

मधुमेहाची समस्या

चुकीच्या खाण्यापिण्याची सवय आणि अनहेल्दी लाइफस्टाइलमुळे बहुतांशजणांना मधुमेहाचा सामना करावा लागतो.

Image credits: Social Media
Marathi

ब्लड शुगर

मधुमेहाच्या रुग्णांना औषधे आणि डाएटच्या मदतीने शुगर नियंत्रणात ठेवण्याचा सल्ला दिला जातो.

Image credits: social media
Marathi

मधुमेहाच्या रुग्णांनी कोणती फळं खाऊ नयेत?

मधुमेहाच्या रुग्णांनी रक्तातील साखर वाढवणाऱ्या फळांचा सेवन करणे टाळावे. याबद्दल पुढे जाणून घेऊया.

Image credits: pinterest
Marathi

आंबा

मधुमेहाच्या रुग्णांनी आंब्याचे सेवन करणे टाळावे. यामुळे रक्तातील साखर वाढली जाऊ शकते.

Image credits: pinterest
Marathi

अननस

अननसमध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते. यामुळे हे फळं मधुमेहाच्या रुग्णांनी खाऊ नये.

Image credits: pinterest
Marathi

लीची

लीची अत्यंत गोड फळं आहे. याचे सेवन केल्याने ब्लड शुगर अचानक वाढू शकते.

Image credits: Social Media
Marathi

चिकू

चिकूच्या सेवनाने मधुमेहाच्या रुग्णांमध्ये ब्लड शुगर वाढली जाऊ शकते.

Image credits: Social Media
Marathi

केळं

केळ्यामध्ये ग्लाइसेमिक इंडेक्स अधिक असते. अशातच मधुमेहाच्या रुग्णांनी केळ्याचे सेवन केल्याने ब्लड शुगर वाढली जाऊ शकते.

Image credits: pinterest
Marathi

Disclaimer

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: pinterest

उन्हाळ्यात लस्सी पिल्यामुळे शरीराला काय फायदे होतात?

रंगपंचमीसाठी नैसर्गिक रंग कसे तयार करावेत?

बाजरीपासून लाडू कसे बनवावेत?

पोटात दुखत असेल तर घरगुती उपाय काय करावे?