Marathi

लंचनंतर झोप येते? खा या 2 गोष्टी

Marathi

लंचनंतर झोप येण्याची समस्या

लंचनंतर झोप येण्याची समस्या सर्वसामान्य आहे. पण या समस्येपासून दूर राहण्यासाठी कोणत्या गोष्टींचे सेवन करावे याबद्दल पुढे जाणून घेऊया. 

Image credits: social media
Marathi

लंचनंतर का झोप येते?

लंचनंतर झोप येणे सामान्य बाब आहे. यामागील कारण म्हणजे अन्नपदार्थ पचण्यास अधिक उर्जेची गरज भासते. यामुळे थकवा जाणवतो.लंचनंतर झोप येण्याच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी काय खावे? 

Image credits: Getty
Marathi

बदाम

बदामामध्ये व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम आणि प्रोटीन असते. यामुळे शरीराला उर्जा मिळते. याशिवाय दीर्घकाळ तुम्ही अ‍ॅक्टिव्ह राहता.

Image credits: freepik
Marathi

दही

दह्यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम आणि प्रोबायोटिक्स असतात. यामुळे पचनक्रिया सुधारली जाते.

Image credits: Social Media
Marathi

बदाम आणि दह्याचे सेवन

बदाम आणि दह्याचे सेवन केल्याने शरीराला उर्जा मिळते. या दोन्ही गोष्टी लंचनंतर खाल्ल्यास झोप येण्याची समस्या दूर होईल.

Image credits: Social Media

रंगपंचमीनंतर शरीराला असे करा डिटॉक्स, वाचा Diet Plan

तणावापासून दूर राहण्यासाठी किचनमधील हा मसाला येईल कामी, नक्की वाचा

मधुमेहाच्या रुग्णांनी खाऊ नका ही फळं, 400 च्या पार जाईल ब्लड शुगर

उन्हाळ्यात लस्सी पिल्यामुळे शरीराला काय फायदे होतात?