Marathi

उन्हाळ्यात लस्सी पिल्यामुळे शरीराला काय फायदे होतात?

Marathi

शरीराला थंडावा देते

लस्सी शरीरातील उष्णता कमी करून गर्मीमुळे होणारा त्रास टाळते. लस्सीमध्ये असलेल्या दहीमुळे शरीर ताजेतवाने राहते.

Image credits: social media
Marathi

पचनशक्ती सुधारते

लस्सीमध्ये प्रोबायोटिक्स (सजीव जिवाणू) असतात, जे पचनसंस्थेस मदत करतात. अपचन, गॅस आणि ऍसिडिटीवर फायदेशीर.

Image credits: Freepik
Marathi

शरीर हायड्रेटेड ठेवते

उन्हाळ्यात घामामुळे शरीरातील पाणी कमी होते. लस्सी प्यायल्याने शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते.

Image credits: social media
Marathi

हाडे मजबूत करते

लस्सीमध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे हाडे आणि दात मजबूत होतात.

Image credits: social media

रंगपंचमीसाठी नैसर्गिक रंग कसे तयार करावेत?

बाजरीपासून लाडू कसे बनवावेत?

पोटात दुखत असेल तर घरगुती उपाय काय करावे?

Chanakya Niti: अध्यात्माबद्दल काय सांगते?