Marathi

नखांवरील होळीचा रंग जात नाहीये? वापरा या 5 ट्रिक्स

Marathi

नखांवरील होळीचा रंग

होळीनंतर बहुतांशजणांच्या चेहऱ्याला, हातापायाला रंग धुतल्यानंतरही राहतो. अशातच नखांवरील होळीचा रंग कसा काढायचा हे पुढे जाणून घेऊया.

Image credits: adobe stock
Marathi

शॅम्पू

होळीचा नखांवरील रंग जाण्यासाठी कोमट पाण्यामध्ये शॅम्पू आणि लिंबू मिक्स करुन घ्या. यानंतर हात 10 मिनिटे पाण्यात बुडवून ठेवा.

Image credits: Getty
Marathi

नारळाचे तेल

नारळाच्या तेलाने बोटांना मसाज केल्याने होळीचा नखांवरील रंग दूर होण्यास मदत होईल.

Image credits: Freepik
Marathi

नेलपेंट रिमूव्हर

नखांवरील रंग काढण्यासाठी नेलपेंट रिमूव्हरचा वापर करू शकता.

Image credits: Social Media
Marathi

बेकिंग सोडा

बेकिंग सोड्याचा वापर करुनही नखांवरील होळीचा रंग काढू शकता.

Image credits: Freepik
Marathi

अ‍ॅप्पल साइडर व्हिनेगर

अ‍ॅप्पल साइडर व्हिनेगर कॉटन बॉल्सवर घेऊन नखं स्वच्छ करू शकता.

Image credits: Social Media
Marathi

Disclaimer

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: adobe stock

पोटावरील चरबी आठवड्याभरात होईल कमी, खा हे 4 नट्स

लंचनंतर झोप येते? खा या 2 गोष्टी

रंगपंचमीनंतर शरीराला असे करा डिटॉक्स, वाचा Diet Plan

तणावापासून दूर राहण्यासाठी किचनमधील हा मसाला येईल कामी, नक्की वाचा