पोटावरील चरबी कमी करण्यासाठी डाएटमध्ये थोडा बदल करावा लागेल. यासाठी पोषण तत्त्वांनी समृद्ध अशा कोणत्या नट्सचे सेवन करावे हे पुढे जाणून घेऊया.
Image credits: Pinterest
Marathi
बदाम
बदाममध्ये अँटी-ऑक्सिडेंट्स, प्रोटीन आणि हेल्दी फॅट्स असतात. यामुळे पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होऊ शकते. याशिवाय हृदयाच्या आरोग्यासाठीही बदाम फायदेशीर आहेत.
Image credits: Pinterest
Marathi
ब्राजील नट्स
पोटावरील चरबी वेगाने कमी करायची असल्यास डाएटमध्ये ब्राजील नट्सचा समावेश करावा. यामध्ये सेलेनियम, फॉस्फोरस, थायमिन, मॅग्नेशियम, फायबर आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असते.
Image credits: Pinterest
Marathi
पिस्ता
पिस्तामध्ये कॅरोटेनॉइड्स, एंथोसायनिन, ल्यूटिन, जॅक्सेन्थिन आणि फ्लेवोनोइड्ससारखी पोषण तत्त्वे असतात. यामुळे पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होऊ शकते.
Image credits: Social Media
Marathi
अक्रोड
अक्रोडच्या सेवनानेही पोटावरील चरबी दूर करण्यास मदत होईल. यामध्ये व्हिटॅमिन ए, डी, मॅग्नेशियम, प्रोटीन, लोह आणि ओमेगा-3 फॅटी अॅसिड असते. यामुळे दररोज अक्रोडचे सेवन करू शकता.
Image credits: Pinterest
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.