Marathi

तणावापासून दूर राहण्यासाठी किचनमधील हा मसाला येईल कामी, नक्की वाचा

Marathi

भारतीय मसाले

आपल्या भारतीय मसाल्यांचे वेगवेगळे प्रकार विविध रेसिपी तयार करण्यासाठी वापरले जातात. अशातच तणावापासून दूर राहण्यासाठी किचमधील तमालपत्र कामी येऊ शकते.

Image credits: Pinterest
Marathi

तमालपत्र आणि तणाव

तमालपत्राचा वेगवेगळ्या पदार्थांसाठी वापर करतात. पण तणावापासून दूर राहण्यासाठी याचा कसा वापर करावा हे पुढे जाणून घेऊया.

Image credits: social media
Marathi

तमालपत्राचा वेगवेगळ्या पदार्थांसाठी वापर

तमालपत्राचा वेगवेगळ्या पदार्थांसाठी वापर करतात. पण तणावापासून दूर राहण्यासाठी याचा कसा वापर करावा हे पुढे जाणून घेऊया.तमालपत्रमध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, झिंक  व कॉपर असते.

Image credits: social media
Marathi

तणाव

तमालपत्राचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. खरंतर, तमालपत्र दररोज खाल्ल्याने तणावापासून दूर राहण्यास मदत होऊ शकते.

Image credits: Getty
Marathi

शरिरातील बॅड कोलेस्ट्रॉल

तमालपत्र शरिरातील बॅड कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी करते.

Image credits: Getty
Marathi

Disclaimer

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Getty

मधुमेहाच्या रुग्णांनी खाऊ नका ही फळं, 400 च्या पार जाईल ब्लड शुगर

उन्हाळ्यात लस्सी पिल्यामुळे शरीराला काय फायदे होतात?

रंगपंचमीसाठी नैसर्गिक रंग कसे तयार करावेत?

बाजरीपासून लाडू कसे बनवावेत?