गौरी पूजन 2024: जाणून घ्या गौरी पूजनाची पद्धत आणि परंपराभाद्रपद महिन्यातील शुद्ध अष्टमीला साजरा होणारा गौरी पूजन हा सौभाग्य आणि समृद्धीचा सण आहे. राज्यात विविध परंपरांनी हा सण साजरा केला जातो, ज्यामध्ये विशेष मुखवटे, पंचपक्वान्न आणि पारंपारिक नैवेद्यांचा समावेश असतो.