इटिंग डिसऑर्डर ही एक मानसिक आरोग्यासंबंधित समस्या आहे. यामध्ये व्यक्तीच्या खाण्यापिण्याची स्थिती बदलली जाते.
इटिंग डिसऑर्डरच्या समस्येवेळी अत्याधिक प्रमाणात खाणे, उपाशी राहणे किंवा ओव्हर एक्सरसाइज करणे अशी कारणे यासाठी ठरू शकतात.
तरुणांमध्ये इटिंग डिसऑर्डरची समस्या वेगाने वाढत आहे. यावेळी कोणती लक्षणे व्यक्तीमध्ये दिसतात हे जाणून घेऊ.
वारंवार खाण्याचे मनं करत असेल तर हे आरोग्यासाठी योग्य नाही. हे देखील इटिंग डिसऑर्डरचे कारण ठरू शकते. यावेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
कोणत्याही डाएट किंवा वर्कआउटशिवाय वेगाने वजन कमी होत असल्यास याकडे दुर्लक्ष करू नका. हे इटिंग डिसऑर्डरचे संकेत असू शकतात.
गरजेपेक्षा अधिक एक्सरसाइज करणे देखील इटिंग डिसऑर्डरचे एक लक्षण असू शकते. यावेळी लाइफस्टाइलमध्ये थोडा बदल करा
इटिंग डिसऑर्डर ही शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्यही बिघडवते.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.