30 मार्चला गुढीपाडव्याचा सण साजरा केला जाणार आहे. यावेळी हाताचे सौंदर्य खुलवण्यासाठी काही खास मेंदी हातावर काढू शकता.
जाळीदार पॅटर्न असणारी अशी मेंदी गुढीपाडव्याला हातावर काढू शकता.
पिकॉक स्टाइल मेंदी डिझाइन गुढीपाडव्याला काढू शकता. यामुळे हाताचे सौंदर्य वाढले जाईल.
सिंपल आणि सोबर अशी फ्लोरल डिझाइन मेंदी गुढीपाडव्याला हाताचे सौंदर्य वाढवेल.
कमी वेळात झटपट काढून होणारी राउंड डिझाइन मेंदी गुढीपाडव्याला ट्राय करू शकता.