चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी असा लावा Besan Face Pack, वाचा कृती
Marathi

चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी असा लावा Besan Face Pack, वाचा कृती

पेस्ट तयार करा
Marathi

पेस्ट तयार करा

बेसन आणि हळद एकत्रित मिक्स करा. यामध्ये गुलाब पाणी किंवा दूध घालून घट्ट पेस्ट तयार करा.

Image credits: pinterest
असा लावा फेसपॅक
Marathi

असा लावा फेसपॅक

चेहऱ्यावर फेसपॅक लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून घ्या.

Image credits: pinterest
बेसन फेस पॅक धुवा
Marathi

बेसन फेस पॅक धुवा

बेसन फेस पॅक चेहऱ्याला लावून 10-15 मिनिटे ठेवा. यानंतर फेस पॅक सुकल्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा.

Image credits: social media
Marathi

लिंबाचा रस

बेसनच्या फेस पॅकमध्ये लिंबाचा रस देखील मिक्स करू शकता. जेणेकरुन त्वचेला ग्लो येण्यास स्किन टोनही सुधारेल.

Image credits: freepik
Marathi

Disclaimer

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Freepik

गुढीपाडव्याला घरच्याघरी खीर कशी बनवावी?

Eating Disorder झाल्यास व्यक्तीच्या शरीरात दिसतात ही 4 लक्षणे

गुढीपाडव्याचा सण या 5 पारंपारिक रेसिपींशिवाय वाटतो अपूर्ण

सकाळच्या नाश्तामध्ये या 5 फळांचे सेवन करणे टाळा