वाढत्या वयासह विसरण्यास होते? करा या आयुर्वेदिक गोष्टींचे सेवन
Lifestyle Mar 29 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Getty
Marathi
वाढत्या वयासह स्मरणशक्ती
वाढत्या वयासह बहुतांशजणांना विसरण्याची समस्या उद्भवली जाते. खरंतर, स्मरणशक्ती कमी झाल्याने यावर उपाय काय याबद्दल जाणून घेऊया.
Image credits: Getty
Marathi
तुळस
तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने स्मरणशक्ती मजबूत होण्यास मदत होते. याशिवाय तणावही कमी होतो.
Image credits: Getty
Marathi
गोकर्णाचे फुल
गोकर्णाच्या फुलाची चहा प्यायल्याने मेंदू शांत राहतो आणि स्मरणशक्ती मजबूत होते.
Image credits: Social media
Marathi
अश्वगंधा
अश्वगंधाचे सेवन केल्याने आरोग्याला फायदा होतो.
Image credits: social media
Marathi
हळद
हळदीचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती आणि स्मरणशक्ती वाढवी जाते.
Image credits: Social media
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.