डार्क चॉकलेटमधील फ्लॅवोनॉईड्स आणि अँटीऑक्सिडंट्स हृदयाचे आरोग्य सुधारतात. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते.
यामध्ये सेरोटोनिन आणि एंडॉर्फिन निर्माण करणारे घटक असतात, जे मूड सुधारतात आणि नैराश्य दूर करण्यास मदत करतात.
मेंदूतील रक्तप्रवाह वाढवतो, त्यामुळे स्मरणशक्ती सुधारते आणि अल्झायमरसारख्या आजाराचा धोका कमी होतो.
डार्क चॉकलेटमधील अँटीऑक्सिडंट्स आणि फ्लॅवोनॉईड्स त्वचेला हानिकारक UV किरणांपासून संरक्षण देतात.
ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे डायबेटिसच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरतो.
आपण डार्क चॉकलेट खाल्यास पचन चांगल्या पद्धतीनं व्हायला मदत होते
गुढीपाडव्याला मराठीत शुभेच्छा संदेश जाणून घ्या?
चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी असा लावा Besan Face Pack, वाचा कृती
गुढीपाडव्याला घरच्याघरी खीर कशी बनवावी?
Eating Disorder झाल्यास व्यक्तीच्या शरीरात दिसतात ही 4 लक्षणे