Papaya Benefits : पपईचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. खरंतर, वजन कमी करणे ते त्वचेसाठी पपई फायदेशीर आहे. पण सकाळच्या नाश्तामध्ये पपई खावी का याबद्दल जाणून घेऊया.
पायांसाठी खास 6 गोंडस जोडवी डिझाईन्स पहा. यात गुलाबी-पांढऱ्या स्टोन जोडवीपासून ते बहुरंगी फुलांच्या जोडवीपर्यंत अनेक पर्याय उपलब्ध आहेत, जे तुमच्या पायांना अधिक सुंदर बनवतील.
उन्हाळ्यासाठी खास, ₹800 च्या आत विविध डिझाईन्सचे प्रिंटेड सलवार सूट उपलब्ध आहेत. लहरिया प्रिंट, कॉलर नेक, फ्लोरल प्रिंट, ब्लॅक प्रिंट आणि पटियाला सूटच्या आकर्षक व्हरायटीतून निवड करा.
प्रत्येकाला आपले घर छान दिसावे असे वाटत असते. यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने डेकॉर किंवा रंगकाम केले जाते. पण सध्या घराच्या भिंतीला कोणते ट्रेन्डी रंग लावू शकता हे जाणून घेऊया.
महिला आपले सौंदर्य खुलवण्यासाठी मेकअपचा वापर करतात. यासाठी प्रत्येक महिलेकडे स्वत:चा मेकअप किट असतो. पण दुसऱ्यांसोबत मेकअप किट शेअर केल्यास त्वचेसंबंधित काही समस्या उद्भवू शकतात.
Hakka Noodles Recipe : लहान मुलांपासून ते मोठ्यांना चाइनीज खाणे आवडते. अशातच घरच्याघरी रेस्टॉरंटसारखे हाका नूडल्स कसे तयार करायचे याची रेसिपी जाणून घेऊया.
सध्या हाताने कपडे धुण्याएवजी वॉशिंग मशीनचा वापर केला जातो. जेणेकरुन कमी वेळात स्वच्छ कपडे धुवून मिळतील. पण वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुतल्यानंतरही अस्वच्छ दिसत असतील तर काय करावे हे जाणून घेऊया.
मीठामध्ये सोडियम आणि क्लोराइडसारखी पोषण तत्त्वे असतात. जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. अशातच वयानुसार किती प्रमाणात मीठाचे सेवन करावे याबद्दल जाणून घेऊया.
भोपळ्याचा वापर केवळ भाजीसाठी नव्हे तर त्वचेसाठीही फायदेशीर ठरू शकतो. भोपळ्यामधील व्हिटॅमन आणि मिनिरल्स त्वचेला सखोल पोषण देतात. जाणून घेऊया भोपळ्याचा फेस मास्कचे फायदे सविस्तर...
उन्हाळ्यात पनीर खाणे फायदेशीर आहे कारण ते प्रोटीनचा स्रोत आहे, हाडे मजबूत करते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. तसेच, पनीर पचनास मदत करते, शरीर हायड्रेटेड ठेवते आणि त्वचेसाठीही उत्तम आहे.
lifestyle