घराच्या भिंतींना व्हाइट कलर करू शकता. या रंगामुळे घरात शांतता वाटेल.
ऑफ व्हाइट कलरही घराच्या भिंतीसाठ बेस्ट पर्याय आहे. या भिंतींना शोभेल असे होम डेकॉर करू शकता.
येल्लो रंगातील भिंतींवर अशाप्रकारचे वॉल डेकॉर करुन घराची शोभा वाढवू शकता.
ग्रे रंगातील भिंतीं घराची शोभा वाढवण्यास नक्कीच मदत करतील. या भिंतीवर वॉल हँगिंग किंवा वेगवेगळ्या फोटोफ्रेम लावू शकता.
रॉयल ब्लू रंगही घराच्या भिंतीची शोभा वाढवण्यास मदत करतील.