भोपळ्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि ई भरपूर प्रमाणात असते. यामुळे त्वचेला सखोल पोषण मिळते आणि त्वचा मऊसर होते.
Image credits: PINTEREST
Marathi
टॅनिंग दूर होते
भोपळ्याचा फेस मास्क लावल्याने त्वचेवरील टॅनिंगची समस्या दूर होण्यास मदत होऊ शकते. यामधील नैसर्गिक एंजाइम्स त्वचेला एक्सफोलिएट करतात.
Image credits: FREEPIK
Marathi
सुरकुत्या कमी होतात
भोपळ्यामधील अँटी-एजिंग गुणांमुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.
Image credits: PINTEREST
Marathi
पिंपल्स दूर होतात
भोपळ्याचा फेस मास्क लावल्याने पिंपल्सची समस्या दूर होऊ शकतात.
Image credits: PINTEREST
Marathi
त्वचेला नॅच्युरल ग्लो येतो
भोपळ्याचा फेस मास्क आठवड्यातून दोनदा चेहऱ्याला लावल्याने त्वचेला नॅच्युरल ग्लो येण्यास मदत होते.
Image credits: PINTEREST
Marathi
असा तयार करा भोपळ्याचा फेस मास्क
भोपळ्याचा फेस मास्क तयार करण्यासाठी भोपळा मिक्सरमध्ये वाटून घ्या. यामध्ये गुलाब पाणी देखील मिक्स करु शकता. हा फेस मास्क आठवड्यातून दोनदा चेहऱ्याला लावा.