डोळ्यांसाठी वापरला जाणारा मस्कारा, आय शॅडो ब्रश कधीच दुसऱ्यांसोबत शेअर करू नका. यामुळे डोळ्यांच्या आरोग्याला नुकसान होऊ शकते.
फाउंडेशन, प्राइमर आणि कंसीलर शेअर करणे टाळा. यामुळे त्वचेसंबंधित समस्या उद्भवू शकतात.
मेकअप ब्रश आणि स्पंजमधील बॅक्टेरिया आणि घाण त्वचेवर इन्फेक्शनची समस्या निर्माण करू शकते.
लिपस्टिक आणि लिप ग्लॉस शेअर केल्याने ओठांवर फंगल इन्फेक्शन होऊ शकते.
मेकअप स्पंज शेअर केल्यानेही त्वचेवर बॅक्टेरिया आणि फंगस पसरू शकतात.