वॉशिंग मशीनमधून कपडे धुतल्यानंतरही अस्वच्छ दिसतात? करा हे काम
Marathi

वॉशिंग मशीनमधून कपडे धुतल्यानंतरही अस्वच्छ दिसतात? करा हे काम

कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन
Marathi

कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन

वॉशिंग मशीनची स्वच्छता करणे अत्यंत गरजेचे आहे. जेणेकरुन दीर्घकाळ योग्य पद्धतीने काम करू शकते.

Image credits: social media
वॉशिंग मशीनची स्वच्छता
Marathi

वॉशिंग मशीनची स्वच्छता

वॉशिंग मशीनमधून कपडे धुतल्यानंतरही अस्वच्छ दिसत असतील तर पुढील काही गोष्टी करुन पाहा.

Image credits: Freepik
गरम पाण्याचा वापर
Marathi

गरम पाण्याचा वापर

डिस्पेंसर ट्रे महिन्यातून एकदा बाहेर काढून ब्रश आणि गरम पाण्याने धुवून घ्या.

Image credits: social media
Marathi

व्हिनेगर आणि बेकिंग सोडा

वॉशिंग मशीनच्या ड्रममध्ये एक कप व्हाइट व्हिनेगर आणि अर्धा कप बेकिंग सोडा गरम पाण्यात घालून स्वच्छ करा.

Image credits: social media
Marathi

फिल्टर बाहेर काढून धुवा

वॉशिंग मशीनमधील धूळ दूर करण्यासाठी फिल्टर बाहेर काढून पाण्याने धुवा.

Image credits: social media
Marathi

साबणाचा वापर

फ्रंट-लोड मशीनच्या रबरचा सील माइल्ड साबणाच्या पाण्याने धुवून स्वच्छ करा.

Image credits: social media
Marathi

कापडाने पुसून घ्या

मशीनच्या बाहेरचा भाग नेहमीच ओलसर कापडाने स्वच्छ करा.

Image credits: Freepik
Marathi

मशीनचे झाकण उघडे ठेवा

कपडे धुतल्यानंतर वॉशिंग मशीनचे झाकण थोडावेळ उघडे ठेवा. जेणेकरुन आतमधील ओलसरपणा दूर होण्यास मदत होईल.

Image credits: Freepik

वयानुसार किती प्रमाणत दररोज मीठाचे सेवन करावे?

त्वचेला नॅच्युरल ग्लो येण्यासाठी लावा भोपळ्याचा फेस मास्क, वाचा फायदे

उन्हाळ्यात पनीर खावे का?, पनीर खाण्याचे ७ आश्चर्यकारक फायदे!

चांगली काकडी कशी ओळखायची?, खरेदी करताना लक्षात ठेवा ‘या ५ टिप्स’!