अन्नामध्ये मिठाचे प्रमाण वाढल्यास, उकडलेला बटाटा, कणिक, दूध किंवा दही वापरून मीठ कमी करता येते. टोमॅटो प्यूरी, लिंबाचा रस किंवा साखर वापरून चव संतुलित करता येते.
चाणक्य नीति मध्ये राहणीमानाबाबत खूप महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्यांनी आपल्या विचारांमध्ये माणसाच्या नैतिकतेपासून त्याच्या दैनंदिन जीवनाच्या आचारधर्मापर्यंत अनेक गोष्टीवर विचार मांडले आहेत.
पाणीपुरी खाल्यामुळे अनेक फायदे होऊ शकतात, पण हे खूप प्रमाणात खाल्ले जाऊ नये कारण ते पचायला हलके असले तरी काही वेळा जास्त खाल्ल्याने त्रास होऊ शकतो.
Summer Nail Art : उन्हाळ्यात नखांचे सौंदर्य खुलवण्यासाठी महिला वेगवेगळ्या डिझाइन्सचे नेल आर्ट करतात. पाहूया काही ट्रेन्डी नेल आर्ट डिझाइन
Raw Mango Pickle Recipe : लोणच्याचे नाव काढले की,तोंडाला पाणी सुटते. अशातच उन्हाळ्यात कच्च्या कैरीपासून इन्स्टंट लोणचे कसे तयार करायचे याची रेसिपी जाणून घेऊया.
फरशी स्वच्छ केल्याने त्यावरील घाण आणि बॅक्टेरिया दूर होतात. पण फरशी पिवळसर झाली असल्यास ती स्वच्छ कशी करायची असा प्रश्न बहुतांश महिलांना पडतो. यावर खास ट्रिक जाणून घेऊया.
Angarkha Style Outfits : उन्हाळ्यासाठी ट्रेन्डी आणि कूल लूक देणारे अंगरखा स्टाइल आउटफिट्स ट्राय करू शकता. अशाप्रकारचे आउटफिट्स 1 हजार रुपयांपर्यंत खरेदी करू शकता.
Dahi Puri Recipe : स्ट्रीट फूड खाणे सर्वांनाच आवडते. यापैकी दही पुरीची रेसिपी घरच्याघरी कशी तयार करायची हे स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया.
नॉनव्हेज खाणे बहुतांशजणांना आवडते. पण शाकाहारीही अनेकजण आवडीने खातात. पण नॉनव्हेज खाणे काहींना सोडायचे असते पण मनं त्यासाठी तयार होत नाही. यावर कोणत्या टिप्स फॉलो करू शकता हे जाणून घेऊ.
Remedies for Gas and Bloating : गॅस आणि ब्लोटिंगच्या समस्येमुळे जेवणेही कठीण होऊन जाते. अशातच यावर आयुर्वेदिक उपाय काय हे जाणून घेऊया.
lifestyle