उन्हाळ्यात वेगवेगळ्या प्रकारची लोणचे तयार केली जातात. कच्च्या कैरीपासून इन्स्टंट लोणचे कसे तयार करायचे याची रेसिपी जाणून घेऊया.
कच्ची कैरी, तेल, मोहरी, मीठ, लाल तिखट, हिंग आणि चवीनुसार मीठ
सर्वप्रथम कच्च्या कैरीचे बारीक तुकडे करुन त्यामध्ये मीठ, लाल तिखट घाला. ही सामग्री व्यवस्थितीत मिक्स करुन 10 मिनिटे ठेवा.
गॅसवर फोडणीसाठी तेल गरम करत ठेवा. यामध्ये मोहरी आणि हिंग घालून फोडणी तयार करा.
मसाला लावलेल्या कैरीमध्ये फोडणी घालून सर्व गोष्टी मिक्स करा. यानंतर खाण्यासाठी सर्व्ह करा.
5 रुपयांची ही एक गोष्ट पिवळसर झालेली फरशी करेल स्वच्छ, वाचा ट्रिक
उन्हाळ्यातही खुलेल लूक, ट्राय करा हे 5 अंगरखा स्टाइल आउटफिट्स
स्ट्रीट स्टाइल Dahi Puri रेसिपी, वाचा स्टेप बाय स्टेप
नॉनव्हेज खाणे सोडायचे आहे पण मनं होत नाही? फॉलो करा या टिप्स