जगभरातील कोट्यावधीजण नॉनव्हेज खात नाहीत.भारतात जगातील सर्वाधिक शाकाहारी लोक राहतात.
बहुतांशजणांना नॉनव्हेज खाणे सोडायचे असते. पण मनं करुनही सोडावेसे वाटत असल्यास पुढील काही टिप्स फॉलो करू शकता.
नॉनव्हेज सोडण्यासाठी हळूहळू आपल्या सवयीमध्ये बदल करा. सुरुवातीला आठवड्यात कमी करा यानंतर हळूहळू नॉनव्हेज खाणे बंद करण्याचा प्रयत्न करू शकता.
नॉनव्हेज सोडण्यासाठी विचार बदलावे लागतील. तेव्हाच मानसिकरित्या मजबूत होऊन सोडू शकता.
शाकाहारी भोजन स्वादिष्ट असते. पण नॉनव्हेज खाणाऱ्यांना सुरुवातीला शाकाहारी जेवण नकोसे वाटू शकते. यावेळी जेणात मशरुम, पनीर किंवा सोयाबीन खाऊ शकता.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.