उन्हाळ्याच्या दिवसांत नखांचे सौंदर्य खुलवण्यासाठी सिंपल जेल नेलपॉलिश लावू शकता.
नखांच्या टोकावर वेगवेगळ्या रंगातील जेल नेलपॉलिशच्या मदतीने टिप ऑन फिंगर नेल आर्ट करू शकता.
उन्हाळ्याच्या दिवसात एखाद्या फंक्शनसाठी ग्लिटर नेलपॉलिश आर्ट करू शकता.
उन्हाळ्यात नखांचे सौंदर्य खुलवण्यासाठी अशाप्रकारचे फेदर डिझाइन नेल आर्ट करू शकता.
सिंपल आणि सोबर लूकमधील नेल आर्ट करायचे झाल्यास फ्लोरल डिझाइन छान आहे.