पाणीपुरीच्या पुऱ्या, उकडलेले बटाटे, चिंच-गूळ चटणी, पुदीना-हिरवी मिरची चटणी, बुंदी, डाळींबाचे दाणे, नायलॉन शेव, चाट मसाला आणि दही.
पाणीपुरीच्या पुऱ्यांमध्ये उकडलेल्या बटाट्यांचे स्टफिंग भरुन घ्या. यानंतर पुऱ्यांमध्ये गोड आणि तिखट चटणी घाला.यावर दही देखील घाला.
पुऱ्यांवर नाइलॉन शेव घालून त्यावर चाट मसाला स्प्रिंकल करा.
पुऱ्यांवरुन डाळींबाचे दाणे घालून खाण्यासाठी सर्व्ह करा.
नॉनव्हेज खाणे सोडायचे आहे पण मनं होत नाही? फॉलो करा या टिप्स
गॅसच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी आयुर्वेदिक उपाय
नाश्तावेळी पपई खाण्याचे फायदे, घ्या जाणून
पायांची शोभा वाढवण्यासाठी 6 गोंडस जोडवी डिझाईन्स!