हार्ट प्रिंट साड्यांच्या या कलेक्शनमध्ये कलरफुल जॉर्जेट, डबल हार्ट सॅटिन, लाईटवेट शिफॉन आणि डिझायनर व्हाईट साड्यांचा समावेश आहे. प्रत्येक साडी खास आहे, जी तुम्हाला स्टायलिश आणि आकर्षक लूक देईल.
जास्त भिजवणारे साबण, गरम पाणी आणि हार्ड स्क्रब्स टाळा. शक्य असल्यास टोपी, गॉगल्स आणि स्कार्फचा वापर करा. ७–८ तास झोप घेणं आवश्यक आहे. झोपेचा परिणाम थेट त्वचेवर होतो – डोळ्यांखालची काळी वर्तुळं आणि थकवा टाळण्यासाठी.
झोपेत स्वप्न येऊ नये म्हणून झोपेपूर्वी मन शांत करणे, स्क्रीन टाळणे, नियमित झोप घेणे, हलके भोजन करणे आणि चिंता लिहून काढणे उपयुक्त ठरते. अरोमाथेरेपी आणि ध्यान यांचाही चांगला उपयोग होतो.
शिळ्या चपात्यांपासून झटपट चिवडा बनवण्यासाठी सोपी रेसिपी. मसाले आणि लिंबाच्या रसाने चिवड्याला चटपटीत चव येते.
Mango Recipes : उन्हाळ्यात आंब्याचे सेवन अत्याधिक केले जाते. फळांचा राजा असणाऱ्या आंब्यापासून वेगवेगळ्या रेसिपी यंदाच्या उन्हाळ्यात तयार करू शकता.
Skin Care for 40 Plus Women : प्रत्येक महिलेला आपण सुंदर दिसावे असे वाटत असते. अशातच वयाच्या चाळीशीतील महिलांनी चिरतरुणी दिसण्यासाठी काय करावे हे पुढे जाणून घेऊया.
Artificial Plants for Home : घराची सजावट करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या आर्टिफिशियल वस्तू खरेदी केल्या जातात. अशातच नेचर थीम बेस्ड घराचे डेकॉर करायचे असल्यास कोणत्या प्रकारचे आर्टिफिशियल प्लांट्स खरेदी करू शकता हे पाहू.
उन्हाळ्यात घराला थंडावा देण्यासाठी प्रिंटेड, नेट, हलक्या रंगाचे, दुहेरी रंगाचे, फ्लॉवर प्रिंट, रंगीत आणि पांढऱ्या रंगाचे पडदे वापरू शकता. हे विविध प्रकारचे पडदे घराला आकर्षक आणि थंड ठेवण्यास मदत करतात.
Veg Biryani Recipe : हॉटेलसारखी घरच्याघरी व्हेज बिर्याणी कशी तयार करायची याची रेसिपी स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया.
उन्हाळ्यात फळे खाणे फायदेशीर असले तरी, काही फळांचे जास्त सेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. टरबूज, लिची, आंबा आणि अननस यांसारख्या फळांचे जास्त सेवन टाळणे गरजेचे आहे, कारण ते रक्तातील साखर वाढवू शकतात आणि पचनाच्या समस्या निर्माण करू शकतात.
lifestyle