दररोज सकाळी उठल्यानंतर कोमट गरम पाणी प्या. यामुळे शरीरातून विषाक्त पदार्थ बाहेर पडण्यास मदत होईल.
त्वचेसाठी केमिकलयुक्त प्रोडक्ट्सएवजी नॅच्युरल प्रोडक्ट्सचा वापर करा. यासाठी एलोवेरा जेल, हळद, मधाचा वापर करू शकता.
त्वचा हेल्दी राहण्यासाठी डाएटमध्ये हिरव्या भाज्या, फ्रुट्स, नट्सचा समावेश करावा. याशिवाय तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळा.
त्वचा आतमधून स्वच्छ राहण्यासाठी दररोज पुरेशा प्रमाणात पाण्याचे सेवन करू शकता.
दररोज कमीत कमी 7-8 तासांची झोप घ्यावी. जेणेकरुन सकाळी फ्रेश वाटेल.
ज्या महिला अत्याधिक तणावाखाली असतात त्यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसून येतात. अशातच वयाच्या चाळीशीत सुंदर दिसण्यासाठी स्ट्रेस कमी करा.
त्वचेला ग्लो येण्यासाठी दररोज हलकी एक्सरराइज करू शकता.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.