उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी काय करायला हवं?
जास्त भिजवणारे साबण, गरम पाणी आणि हार्ड स्क्रब्स टाळा. शक्य असल्यास टोपी, गॉगल्स आणि स्कार्फचा वापर करा. ७–८ तास झोप घेणं आवश्यक आहे. झोपेचा परिणाम थेट त्वचेवर होतो – डोळ्यांखालची काळी वर्तुळं आणि थकवा टाळण्यासाठी.
16

Image Credit : social media
उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी काय करायला हवं?
उन्हाळा म्हटलं की ऊन, घाम, चिकटपणा आणि त्वचेशी संबंधित त्रास सुरू होतात – जसं की सनटॅन, रॅशेस, डाग, आणि तेलकट त्वचा. त्यामुळे त्वचेची काळजी घेणं खूप गरजेचं असतं.
26
Image Credit : pinterest
सनस्क्रीन वापरा
घराबाहेर पडण्यापूर्वी SPF 30+ असलेला सनस्क्रीन लावावा. प्रत्येक 2–3 तासांनी परत लावणं गरजेचं आहे. यामुळे सनबर्न, टॅनिंग आणि अॅजिंगपासून त्वचेचं संरक्षण होतं.
36
Image Credit : unsplash
भरपूर पाणी प्या
दिवसात 8–10 ग्लास पाणी प्यावं. त्वचा नैसर्गिकरित्या हायड्रेट राहते आणि निस्तेजपणा कमी होतो
46
Image Credit : unsplash
दिवसातून 2 वेळा चेहरा स्वच्छ धुवा
सौम्य फेसवॉशने चेहरा धुवा. घाम, धूळ आणि तेलकटपणा दूर होतो. त्यामुळे पिंपल्स व ब्लॅकहेड्स कमी होतात
56
Image Credit : pinterest
हातात घालायचा आहार घ्या
फळं (कलिंगड, काकडी, पपई, संत्रं) खा. यामुळे त्वचेला नैसर्गिक चमक मिळते
66
Image Credit : Freepik
हलका मॉइश्चरायझर वापरा
उन्हाळ्यात त्वचा कोरडीही होऊ शकते. त्यामुळे जलयुक्त (water-based) मॉइश्चरायझर वापरणं चांगलं

