कच्ची कैरी आणि आंब्याचा वापर करुन उन्हाळ्याच्या दिवसात संध्याकाळच्या नाश्तावेळी हेल्दी अशी मँगो सालसा रेसिपी तयार करू शकता.
उन्हाळ्यात आंबे खूप येतात. यापासून मँगो ज्यूस तयार करू शकता.
हेल्दी आणि पचनास हलकी अशी आंब्याची सोपी रेसिपी मँगो पुडिंग तयार करू शकता. यासाठी चिया सीड्सचा वापर करा.
आंब्याचा रस काढून त्यामध्ये आंब्याचा रस, ड्राय फ्रुट्सचा वापर करत मँगो बर्फी तयार करू शकता.
रात्रीच्या जेवणासाठी आमरस पुरी तयार करू शकता. आंब्याचा पल्प काढून त्यामध्ये थोडी साखरही मिक्स करू शकता.