घराला वेगळा लूक देण्यासाठी बहुतांशजण आर्टिफिशियल वस्तूंचा वापर करतात. अशातच घराच्या एखाद्या कोपऱ्यात आर्टिफिशियल मनी प्लांट लावू शकता.
घराच्या बुक शेल्फच्या बाजूला ठेवण्यासाठी एखादे आर्टिफिशियल लीफ प्लांट खरेदी करू शकता.
आर्टिफिशियल कोकोनट प्लांटही घराची शोभा वाढवेल. यामध्ये वेगवेगळ्या उंचीचे प्लांट मार्केटमध्ये पहायला मिळतील.
लहान घरासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या आर्टिफिशियल वेली लावून घराचे डेकॉर करू शकता.
टेबलवर ठेवण्यासाठी अशाप्रकारचे आर्टिफिशियल प्लांट खरेदी करू शकता.
उन्हाळ्यात घराला थंडाव्यासह द्या नवा लुक, लावा 7 Heat Beat Curtains
उन्हाळ्यात ह्या फळांचे जास्त सेवन हानिकारक!, काळजीपूर्वक खा फळं
महागड्या ब्युटी पार्लरएवजी घरच्याघरी 5 रुपयांत करा पेडिक्योर
केसांची वाढ चांगली व्हायची असेल तर काय करायला हवं?