Lemon for skin : लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असतो, यामुळे त्वचेच्या आरोग्यासाठी याचा वापर करणे फायदेशीर ठरू शकतो. जाणून घेऊया याबद्दल सविस्तर…
Black Blouse Designs : साडीवर वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज ट्राय केले जातात. पण काळ्या रंगातील ब्लाऊज कोणत्याही साडीवर परफेक्ट सूट होते. अशातच काळ्या रंगातील ब्लाऊजच्या काही डिझाइन्स पाहू…
उन्हाळ्यासाठी ब्रोकेड, सिक्विन वर्क, सिल्क आणि कॉटनचे स्लीव्हलेस व्ही-नेक ब्लाऊज उत्तम पर्याय आहेत. हे ब्लाऊज साध्या साडीलाही आकर्षक लुक देतात आणि ट्रेंडी दिसतात.
आपल्या साध्या ब्लाऊजला आकर्षक आणि फॅशनेबल बनवण्यासाठी Back Bow डिझाइनचा वापर करा. रफल ब्लाऊज, सिल्क ब्लाऊज किंवा टॅसल ब्लाऊजमध्ये बो डिझाइन जोडून तुमचा लुक अधिक खास बनवा.
Vidaya Balan Sarees : अभिनेत्री विद्या बालन आपल्या आपल्या लूकसाठी नेहमीच चर्चेत असते. अशातच प्लस साइज ते कर्व्ही फिगर असणाऱ्या महिलांसाठी विद्या बालनच्या साड्यांचे काही डिझाइन्स पाहू…
उन्हाळ्यात डासांमुळे हैराण झाला आहात? केमिकलयुक्त उपायांपेक्षा, तमालपत्र, कडुलिंब, लिंबू-लवंग, कांदा-लसूण सालं आणि संत्री-लिंबाच्या साली वापरून डासांना दूर ठेवा आणि सुरक्षित राहा.
Priya Bapat Party Look : अभिनेत्री प्रिया बापट वेगवेगळ्या वेब सीरिज, सिनेमांमधून झळकते. अभिनेत्रीच्या अभिनयासह तिच्या लूकचीही चर्चा केली जाते. पाहूया प्रिया बापटचे काही पार्टी लूक्स…
Sonali Bendre Salwar Suits : अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्या लाइमलाइटपासून दूर आहे. तरीही तिच्या नावाची कधी ना कधी चर्चा होतेच. पण अभिनेत्रीचे काही सलवार सूट डिझाइन्स पाहू.
Urine problem in summer : उन्हाळ्याच्या दिवसात वारंवार तहान लागते. पण घामाच्या माध्यमातून शरीरातून पाणी निघून जाते आणि लघवी कमी होते. अशातच उन्हाळ्यात सतत लघवी होत असल्यास हे काही आजाराचे संकेत आहेत. याकडे वेळीच लक्ष द्यावे.
Coconut Oil Benefits for Skin : नारळाचे तेल केसांसाठी बहुतांशजण वापरतात. पण त्वचेसाठी देखील नारळाचे तेल फायदेशीर असल्याचे मानले जाते. जाणून घेऊया रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला नारळाचे तेल लावण्याचे फायदे सविस्तर...
lifestyle