MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
TRENDING :
Daily Use Items Cheap at Dmart
Groundnut Oil Vs Sunflower Oil
Petrol Vs CNG Vs EV Cars
Petrol & Diesel Price Today
Steel Water Bottle Cleaning Tips
Royal Enfield Classic 350 Mileage
EPFO WhatsApp Services
Sanju Samson
SIP Calculator
Best 7 Seater Family Cars Under 15 Lakhs
Gold Rate Today
8th Pay Commission
ज्वेलरी
माझे पुणे
माझी मुंबई
ऑटोमोबाईल
Religion & राशिभविष्य
  • Home
  • lifestyle
  • उन्हाळ्यात वारंवार लघवी होणे असू शकतात या आजाराचे लक्षण, वेळीच घ्या काळजी

उन्हाळ्यात वारंवार लघवी होणे असू शकतात या आजाराचे लक्षण, वेळीच घ्या काळजी

Urine problem in summer : उन्हाळ्याच्या दिवसात वारंवार तहान लागते. पण घामाच्या माध्यमातून शरीरातून पाणी निघून जाते आणि लघवी कमी होते. अशातच उन्हाळ्यात सतत लघवी होत असल्यास हे काही आजाराचे संकेत आहेत. याकडे वेळीच लक्ष द्यावे.

1 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Apr 10 2025, 09:39 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
उन्हाळ्यात लघवी होण्याची समस्या
Image Credit : Freepik

उन्हाळ्यात लघवी होण्याची समस्या

उन्हाळ्याच्या दिवसात सर्वसामान्यपणे लघवी कमीच होते. कारण शरीरातील अत्याधिक विषाक्त पदार्थ घामाच्या वाटेने बाहेर पडतात. पण उन्हाळ्यात सतत लघवी होत असल्यास वेळीच या समस्येकडे लक्ष द्या. अन्यथा काही आजारांना बळी पडू शकता.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
आरोग्यसंबंधित समस्या
Image Credit : our own

आरोग्यसंबंधित समस्या

उन्हाळ्यात वारंवार लघवी होत असल्यास युटीआय, किडनीसंबंधित समस्या, युरिन ब्लॅडरची समस्या होऊ शकते. सर्वसामान्यपणे, उन्हाळ्यात पाणी भरपूर प्रमाणात प्यायले जाते. यामुळे दोनपेक्षा अधिक वेळा लघवी होऊ शकते. पण उन्हाळ्यात वारंवार लघवी होणे काही गंभीर आजाराचे संकेत आहेत.

Related Articles

Related image1
उन्हाळ्यात टॅनिंग हटवण्यासाठी वापरा संत्र्याचा पल्प, असा करा वापर
Related image2
रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला लावा नारळाचे तेल, वाचा भन्नाट फायदे
36
युटीआयची समस्या
Image Credit : our own

युटीआयची समस्या

उन्हाळ्याच्या दिवसात सतत लघवी होणे हे युटीआयच्या समस्येचे संकेत असू शकतात. लघवी करताना जळजळ होण्याचा त्रासही होऊ शकतो.

46
मधुमेह
Image Credit : Freepik

मधुमेह

मधुमेहाच्या रुग्णांना वारंवार लघवी होते. हे मधुमेहाच्या सुरुवातीचे लक्षण आहे. या आजाराच्या सुरुवातीला प्रत्येक अर्धा तासांनी लघवी करण्याची इच्छा होते.

56
डिहाइड्रेशन
Image Credit : ndtv

डिहाइड्रेशन

डिहाइड्रेशनची समस्याही वारंवार लघवी होण्याचे कारण असू शकते. शरीरातील कामी कमी झाल्यास लघवी घट्ट होते आणि वारंवार लघवी होते.

66
ब्लॅडरची समस्या
Image Credit : Freepik

ब्लॅडरची समस्या

काहीवेळस यूरिन ब्लॅडर ओव्हर अॅक्टिव्ह झाल्याने वारंवार लघवी होऊ शकते. याशिवाय प्रोस्टस्ट ग्लँडमध्ये समस्या उद्भवल्यास वारंवार लघवी होऊ शकते. कारण प्रोस्टेट ग्लँडमध्ये समस्या उद्भवल्यास एकाच वेळी संपूर्ण लघवी होत नाही. यामुळे उन्हाळ्यात वारंवार लघवी होत असल्यास वेळीच डॉक्टरांना भेटा.

(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.

Recommended Stories
Recommended image1
Breastfeeding Diet : स्तनदा मातांनी आहारात नक्की घ्यावेत हे ७ पदार्थ
Recommended image2
Kidney Failure : किडनी निकामी होण्याची ही १० लक्षणं चुकूनही दुर्लक्षित करू नका! ओढवू शकतो मृत्यू
Recommended image3
Goa Food Guide : गोव्यात जाताय? या ५ रेस्टॉरंट्सना नक्की भेट द्या
Recommended image4
रताळे, दूध आणि गूळ एकत्र खाण्याचे हे भन्नाट फायदे माहीत आहेत का?
Recommended image5
Contagious Yawning : दुसऱ्याला जांभई देताना पाहून आपल्यालाही जांभई का येते?
Related Stories
Recommended image1
उन्हाळ्यात टॅनिंग हटवण्यासाठी वापरा संत्र्याचा पल्प, असा करा वापर
Recommended image2
रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला लावा नारळाचे तेल, वाचा भन्नाट फायदे
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved