काळ्या रंगातील ब्लाऊजला बॅकसाइडला अशाप्रकारचे दोरी स्टाइल डिझाइन करा.यामुळे तुमची फिगरही फ्लॉन्ट होईल.
सिंपल आणि डिझाइनर ब्लॅक ब्लाऊज साडीवर छान दिसेल.
सिंपल असे ब्लॅक ब्लाऊज कोणत्याही रंगातील साडीवर परफेक्ट मॅच होईल.
डीप वी नेक विथ बो डिझाइन असणारे ब्लाऊज प्लेन ब्लॅक साडीवर सुंदर दिसेल.
डीप वी नेक विथ दोरी स्टाइल ब्लाऊज शिमर किंवा सिल्क साडीवर छान दिसेल.
उन्हाळ्यात वाटेल मोकळं-मोकळं, निवडा 6 फॅन्सी स्लीव्हलेस वी-नेक ब्लाऊज
एकत्र मिळवा खुलेपणा & फॅन्सी लुक, ब्लाऊजसाठी निवडा Back Bow डिझाइन!
Curvy Figure असणाऱ्या महिलांनी नेसा विद्या बालनसारख्या या 5 साड्या
डासांचा खूप त्रास होतोय?, या 5 घरगुती उपायांनी डासांपासून मिळेल सुटका!